देवराई उपक्रम

देवराई वृक्षारोपण

"वृक्षवल्ली, आम्हा सोयरे वनचरे"

जगद्गुरु श्री तुकाराम महाराज

श्री क्षेत्र देहू देवस्थान  व  देवराई संस्था, मावळ ह्यांच्या सयुक्तिक विद्यमाने देहू ते पंढरपूर असा  ‘हरीत पालखी महामार्ग ‘

देवराई वृक्षारोपण

"वृक्षवल्ली, आम्हा सोयरे वनचरे"

जगद्गुरु श्री तुकाराम महाराज

श्री क्षेत्र देहू देवस्थान  व  देवराई संस्था, मावळ ह्यांच्या सयुक्तिक विद्यमाने देहू ते पंढरपूर असा  ‘हरीत पालखी महामार्ग ‘

देहू येथील सुप्रसिद्ध गाथा मंदिर येथून हभप श्री विठ्ठल महाराज घुले व महाराष्ट्र माजी मंत्री श्री बबनराव  पाचपुते, संत तुकाराम महाराज मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी,ग्रामस्थांच्या व  देवराई संस्था पदाधिकारी उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.

त्यानंतर पालखी स्थळावर, गायरानात वृक्षारोपण करण्यात आले.

वृक्षारोपण तपशील

देहूगाव, ता. मावळ, जि. पुणे 11 वृक्ष
पिराची-कुरली 1200 वृक्ष
वरवंड 700 वृक्ष
गवळ्याची ऊडवडी 108 वृक्ष
चंद्रभागा बसस्थानक 1100 वृक्ष
बोरगाव 900 वृक्ष
कदम-बाक वस्ती 150 वृक्ष
तोडले ते भंडी शेगाव 450 वृक्ष
वाखरी 350 वृक्ष
मार्केट यार्ड, पंढरपूर 750 वृक्ष
रोटी 125 वृक्ष
अंतुरने 400 वृक्ष
भरड 650 वृक्ष

वृक्षारोपणाचा पवित्र संकल्प

बोरगाव येथील, हरित पालखीमार्ग वृक्ष

पीराची-कुरुली येथील पालखी स्थळावर देवराई संस्थेने केलेले वृक्षारोप

शिरदेच्या गायरानात करंज ची लागवड, कृषी अधिकारी जाधव साहेब, माजी आमदार दिगंबर शेठ भेगडे, देवराई संस्था चे पदाधिकारी व ग्रामस्थ

देवराई संस्थेचे कार्यस्थळे :

  • कोंडेश्वर मंदिर परिसर, जांभवली, ता. मावळ, जि. पुणे
  • थोराण येथील गायरान, ता. मावळ, जि. पुणे
  • येथील सुप्रसिद्ध ईगल तलाव परिसर, तळेगाव दाभाडे
  • इंदोरी येथील इंद्रेश्वर मंदिर तलाव परिसर
  • भामचंद्र डोंगर, घोरावाडी डोंगर, शिंदे वासोली, ता. खेड, जि. पुणे
  • भंडारा डोंगर, इंदोरी, ता. मावळ, जि. पुणे
  • CRPF टेकडी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे
  • हरणेश्वर टेकडी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे
  • देहूरोड कॅन्टोनमेंट, ता. मावळ, जि. पुणे

देवराई संस्था, मावळ तळेगाव दाभाडे येथील, ईगल तलावातील गाळ काढून बाजूला केलेले देशी वृक्ष लागवड ...2018

तळेगाव दाभाडे येथील, देवराई संस्थेने केलेली, ईगल तलावाच्या भरावाच्या बाजूची वृक्ष लागवड-वड-पिपळ

शीतल वैकुंठ स्मशानभूमी योजना

ज्या स्मशानभूमीत सावली नाही ,त्या लोकांची उन्हा पासुन संरक्षण व्हायला हवे म्हणुन हा उपक्रम केला.

आज पर्यंत—185

वडगाव मावळ येथील स्मशानभूमीतील शीतल वैकुंठ योजना अंतर्गत देवराई संस्थेने केलेले वृक्षारोपण

वृक्ष लागवड करण्यात आलेल्या गावाची नावे

तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमी

इंदोरी, मावळ

जांबवडे, मावळ

नवलाखउंबरे ,मावळ

कान्हा फाटा, मावळ

शेलार वाडी. मावळ

माळवाडी, मावळ

वडगाव, मावळ

शेलार वाडी

आंबी

बेडसे

नाणे

सोमाटणे

जांभुळ

शाळेतील वृक्षारोपण

पंचक्रोशीतील विद्यार्थी वर्गामध्ये वृक्षारोपणाची आवड निर्माण होण्याच्या दृष्टीने हा शालेय धर्तीवर उपक्रम

विविध शाळा, धार्मिक स्थळ, शासकीय रुग्णालयात, मंदिर,मजिद,चर्च अशा अनेक ठिकाणी झाडे लावण्यात आली त्यातले प्रमुख…

शाळेतील वृक्षारोपण

  • तळेगाव दाभाडे येथील शिक्षण मंडळ
  • शाळा क्रमांक 1 व 2, थोर — समाजसेवक श्री नथु भाऊ भेगडे पाटील
  • संत ज्ञानेश्वर महाराज शाळा, तळेगाव दाभाडे
  • जांभुळ येथील जिल्हा परिषद शाळा
  • प्रगती विद्या मंदिर, इंदोरी

अजूनही एखाद्या शाळा मागणी नुसार आपण वृक्षारोपण करू शकतो.

आज पर्यंत–535 झाडे लावण्यात आली.

संकल्प वृक्ष हरित हरणेश्वर डोंगर वृक्षारोपण

हरणेश्वर येथील पाइप लाइन चे काम चालू
Scroll to Top