Our Activities

Deorai Water

"नगरीचे रचावी जलाशये निर्मावी, महावने लावावी नाना विधे"

श्री संत ज्ञानेश्वर महाराज
  • तळेगाव दाभाडे येथील सुप्रसिद्ध ईगल तलावातील गाळ काढून त्याची पाणी क्षेत्र वाढले,
  • नाणेमावळ येथील नाणे गावातील तळे गाळ काढून, जनावरांची पाणी सोय करण्यात आली.
  • इंदोरी येथील इंद्रेश्वर मंदिर  समोरील ,तळ्यातील गाळ काढून स्वच्छ केले
  • अंदर मावळ येथील सुप्रसिद्ध ऐतिहासिक कुसूर तलावातील गाळ काढून स्वच्छता  केली
  • थोराण च्या गावातील पाण्याचा जुना पारंपरिक स्तोत्र अडवून सीमेंट बॅग्सचा वापर करून कोल्हापूर पद्धतीचा बंधारा घात

अंदर मावळ येथील पठारावरील शिवकालीन तलाव….

तलाव करून अनेक आदिवासी कुटुंब  व  जनावरांची पाणी सोय करण्यात आलेल्या गावाची नावे

कुसवली

मावू ची वस्ती
मोरमार वस्ती

भडवली

सडवली

invitation card

कातकरी समाजासाठी दिवाळी फराळ वाटप उपक्रम

दिवाळी फराळ वाटप

काशीक,ता.मुळशी येथील  कातकरी  समाजाच्या 18 कुटुंबा तिल लोकाना  दिवाळीच्या  निमित्ताने देवराई संस्था  वतीने दिवाळी फराळ वाटप  करण्यात आले.
याप्रसंगी  देवराई संस्था  अध्यक्ष श्री सुकन शेठ  बाफना गिरीष  तात्या खेर ,राजेश सरोदे, नामदेव आंदै, हिम्मत शेट पुरोहित ,  शिरीष कुलकर्णी ईत्यादी  उपस्थित  होते.

कातकरी वस्तीची पाणीटंचाई दूर

katakari-vasti-2
तुडुमं पाण्याने भरलेला, इंदोरी तलाव
देवराई संस्थेने, इंदोरी येथील इंद्रेश्वर मंदीर येथील तलावातील गाळ काढून स्वच्छ करून, बाजूने देशी वृक्ष लागवड करण्यात आली होती.
कसा तुडुंब पाणयाने भरलाय, झाडे बहरली.

राजमाची गडावरील वन्नाटी गावातील ठाकर वस्तीतील तलाव प्रकल्प…

1
2
3
ठाकर वस्तीतील तलाव प्रकल्प-2

देवराईचे उपक्रम आणि क्षणचित्रे

Scroll to Top